24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधींची विनंती ईडीकडून मान्य; १३ जूनला होणार चौकशी

राहुल गांधींची विनंती ईडीकडून मान्य; १३ जूनला होणार चौकशी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा समन्स बजावले असून, नव्या समन्सनंतर आता राहुल गांधींना १३ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

यापूर्वी ईडीने राहुल गांधींना २ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

मात्र, राहुल गांधी परदेशात असल्याने पुढील तारीख देण्यात यावी यासाठी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल गांधींना नवीन समन्स बजावून १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या