37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडाआरसीबीचा दणदणीत विजय

आरसीबीचा दणदणीत विजय

एकमत ऑनलाईन

मुंबई : आरसीबीच्या वानिंदू हसरंगाने दमदार गोलंदाजी करत हैदराबादचा निम्मा संघ माघारी धाडला. या जोरावर आरसीबीने हैदराबादचा डाव १२५ धावात गुंडाळला. आरसीबीने सामना ६७ धावांनी जिंकत १४ गुणांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने झुंजार खेळी करत ३८ चेंडूत ४८ धावा केल्या. आरसीबीने कर्णधार फाफ ड्युप्लेसिसच्या नाबाद ७३, दिनेश कार्तिकच्या ८ चेंडूत केलेल्या नाबाद ३० धावांच्या जोरावर २० षटकात ३ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या