22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे नेतेपदी कायम, बंडखोर आमदारांवर कोणतीही कारवाई होणार नाही

एकनाथ शिंदे नेतेपदी कायम, बंडखोर आमदारांवर कोणतीही कारवाई होणार नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेतेपदी कायम असून बंडखोर आमदारांवर तूर्तास कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

यामुळे आता एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचे आता समोर काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या