23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयसमीर वानखेडे यांची डीजीटीएसमध्ये बदली

समीर वानखेडे यांची डीजीटीएसमध्ये बदली

एकमत ऑनलाईन

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिनचिट दिल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची अखेर चेन्नईतील डीजीटीएसमध्ये बदली करण्यात आली.

या प्रकरणी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाकडून चूक झाल्याची कबुली एनसीबीने दिली होती. त्यानंतर आज महसूल गुप्तचर संचालनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर नियुक्ती करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या