26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयसंजय पांडे यांना ९ दिवसांची ईडी कोठडी

संजय पांडे यांना ९ दिवसांची ईडी कोठडी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी पोलिस आयुक्तांना मंगळवारी अटक केली होती.

त्यानंतर एनएसई फोन टॅपिंग प्रकरणी अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय पांडे यांना अटक करण्यात आली असून आता त्यांना ९ दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या