23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडाशरथ कमलला टेबल टेनिसमध्ये सुवर्ण

शरथ कमलला टेबल टेनिसमध्ये सुवर्ण

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकात आणखी भर पडली आहे. भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू शरथ कमल याने पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

त्याने इंग्लंडच्या लियाम पीचफोर्ड याला ११-१३, ११-७, ११-२, ११-६, ११-७ च्या फरकाने पराभूत करत सुवर्ण जिंकले आहे. यापदकासह भारताची पदकसंख्या ६० झाली आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत २२ सुवर्णपदके, १५ रौप्यपदक आणि २३ कांस्यपदके जिंकली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या