मुंबई : एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुजरात मधील बडाृैदा येथे भेट झाली असल्याची माहिती सुत्रांकरवी मिळाली आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बडाृैदा येथे भेट झाल्याचे वृत्त आहे. यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये काही तरी शिजतेय असे प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच