28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाशुभमन गिलचे शतक; भारताने ठेवले २९० धावांचे लक्ष्य

शुभमन गिलचे शतक; भारताने ठेवले २९० धावांचे लक्ष्य

एकमत ऑनलाईन

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा आणि अंतिम वनडे सामना आज हरारे येथे होत आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाला तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीप करायचा आहे. या सामन्यात कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने झिम्बाब्वेसमोर २९० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने आठ गड्यांच्या मोबदल्यात २८९ धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक १३० धावा केल्या. त्याच्याशिवाय इशान किशनने ५०, धवनने ४० आणि कर्णधार राहुलने ३० धावा केल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या