23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडाभारतीय हॉकी संघाला रौप्य पदक

भारतीय हॉकी संघाला रौप्य पदक

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : भारतीय पुरुष हॉकी संघाला फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने ७-० अशा मोठ्या फरकाने मात दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे कॉमनवेल्थमधील वर्चस्व कायम राहिले आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२ नुकतीच पार पडली. या भव्य स्पर्धेतील एक महत्त्वाचा खेळ असणा-या हॉकीमध्ये पुरुषांच्या गटात भारताला ऑस्ट्रेलियाने ७-० अशा मोठ्या फरकाने मात दिली. ज्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या