24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रम्हशीने दिला पांढ-या शुभ्र वासराला जन्म

म्हशीने दिला पांढ-या शुभ्र वासराला जन्म

एकमत ऑनलाईन

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एका म्हशीने चक्क पांढ-या शुभ्र वासराला जन्म दिला आहे. वासराला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे. म्हशीचे हे पांढरे शुभ्र वासरू लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

म्हशीचे वासरू हे सर्वसाधारणपणे काळ्या रंगाचे असते, मात्र हे वासरू पांढ-या रंगाचे आहे. या पांढ-या वासराची सध्या फार चर्चा आहे.वासराला बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या