23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्रशनिवारी नव्या सरकारची बहुमत चाचणी

शनिवारी नव्या सरकारची बहुमत चाचणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शनिवार दि. २ व ३ जुलै रोजी दोन दिवशीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून यात नव्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता शनिवारी विशेष अधिवेशन बोलावले असून यावेळी नव्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्षाची निवड यात करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या