28.1 C
Latur
Thursday, October 22, 2020
Home राष्ट्रीय महिलांच्या तुलनेत पुरुष आत्महत्येचा टक्का जास्त

महिलांच्या तुलनेत पुरुष आत्महत्येचा टक्का जास्त

एकमत ऑनलाईन

नागपूर : देशात दरवर्षीच्या तुलनेत आत्महत्येचा टक्का वाढला असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण वाढले आहे. केंद्र सरकारच्या अहवालात ही या धक्कादायक माहिती उघड झाली आहे. २०१८च्या तुलनेत २०१९मध्ये आत्महत्यांचा टक्का वाढला. २०२०ची स्थिती अधिक निराशाजनक आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. कौटुंबिक कलह आणि आर्थिक स्थिती ही दोन प्रमुख कारणे पुरुषांच्या आत्महत्येच्या केंद्रस्थानी असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालाच्या नोंदीनुसार, आत्मघाताचा राष्ट्रीय दर हा १०.४ टक्के आहे. तर महाराष्ट्रातील आत्महत्येचा दर हा सर्वाधिक ३.४ टक्के आहे. गेल्यावर्षी देशात २०१८च्या तुलनेत आत्मघाताच्या ३८१ वाढीव घटनांची नोंद घेण्यात आली.

सरासरीच्या तुलनेत ही वाढ ३.४ टक्के आहे. आत्महत्यांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाच राज्यांच्या पंक्तीत सर्वांत पुढे आहे. २०१९च्या या अहवालाचा आधार घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्रात जिल्हास्तरावर आत्महत्या प्रतिबंध सेलची निर्मिती करावी आणि या पंधरवड्यापासून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत. या सूचना करताना सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने एनसीआरबीच्या अहवालाचा हवाला दिला आहे.

यंदाही अत्यंत निराशाजनक परिस्थिती
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या सक्तीच्या, ऐच्छिक आणि जनता कर्फ्यूमुळे लाखो लोकांच्या रोजीरोटीवर नैराश्याचे मळभ दाटले आहे. आगामी सहा महिन्यातही आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही असे चित्र निर्माण झाल्याने नैराश्यामुळे आत्महत्यांचा मार्ग पत्करला जात आहे.

देशाची २०१९ ची स्थिती
एकूण आत्महत्या : १,३९,१२३ ४कौटुंबिक कलह : ३४.४ टक्के ४आजारपण : १७.१ टक्के ४अंमली पदार्थ, व्यसनाधीनता : ५.६ टक्के
विवाहाशी निगडीत समस्या : ५.५ टक्के ४प्रेमातून आलेले वैफल्य : ४.५ टक्के ४ आर्थिक दिवाळखोरी : ४.२ टक्के
परीक्षेतील अपयश : २.० टक्के

वर्ष २०२० मध्येही अधिक वाढीची शक्यता
कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी पुकारलेला लॉकडाऊन, नोक-या जाण्याच्या घटना याशिवाय कोरोनाचे संकट कधी संपते याचा काहीच अंदाज वर्तविता येत नसल्याने लोकांमध्ये मानसिक नैराश्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

लॉकडाऊनच्या ३८ दिवसांत ३३८ आत्महत्या
लॉकडाऊन चालू असताना केवळ दिल्ली परिसरात मार्च २३ ते २ मे या काळात ३३८ जणांनी आत्महत्या केली. दिल्लीतील डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका गटाने केलेल्या पाहणीत ही माहिती उघड झाली आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये ८० लोकांनी एकटेपणा, ५१ लोकांनी स्थलांतराच्यावेळेस संसर्गाची भीती, दारु किंवा इतर व्यसनांची साधने मिळत नसल्याने आलेल्या तणावातून ४५ लोकांनी , लॉकडाऊनमध्ये अन्न मिळत नसल्याने, नोकरी गेल्याने अशा कारणांनी ३८ जणांनी जीवन संपविले.

कळंबच्या रुग्णालयात वापरात नसलेल्या व्हेंटीलेटर ची भाजप कडून महापूजा

ताज्या बातम्या

मुंबई बत्ती गुलप्रकरणी ७ दिवसांत अहवाल सादर करा – ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश

मुंबई - मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विशेष समितीची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सात दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री...

घसा बसलाय ? कोमट पाणी प्या

पाटणा : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेक सुरू आहे. मात्र राजकारणानंतर सुुखदु:खाचे प्रसंग असतील तेव्हा एकमेकांची...

मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचा-यांना बोनस

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र संथ झालं आहे. अर्थव्यवस्थेला उभारी यावी यासाठी केंद्रसरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून...

…उम्मीद पे दुनिया कायम है!

कोरोनाविरोधात लस येईपर्यंत ‘मास्क’ हीच आपल्यासाठी लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वरचेवर मोठी वाढ होत असल्याचे सांगण्यात येत...

‘ईएसजी’च्या अंतरंगात

शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विषय येताच ज्या कंपन्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत, त्यांचाच पर्याय पुढे येतो. परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून आपण बिगरवित्तीय निकषांकडे म्हणजेच पर्यावरणीय...

अनलॉकनंतरही आधार हवाच!

काही आठवड्यांपूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर झाली आणि ती अर्थव्यवस्थेची पीछेहाट दाखविणारी होती. जीडीपीचा वृद्धीदर उणे २३.९ टक्क्यांवर घसरल्याचे...

सरकारने नुकसानीच्या मदतीसाठी कृतीवर भर द्यावा

अहमदपूर (रविकांत क्षेत्रपाळे) : हे सरकार शेतक-याच्या खरेच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. जिल्ह्यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करा पण शेतक-यांना बोलण्यापेक्षा...

पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. खडसेच्या यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती देताना आणखी...

कोरोना प्रतिबंधक लस आल्यावर आरोग्य कर्मचा-यांना प्राधान्य !

मुंबई, दि. २१(प्रतिनिधी)- कोरोनाच्या विषाणूची एकीकडे युध्दपातळीवर मुकाबला करण्यात शासकीय यंत्रणा गुंतल्या आहेत. तर दुसरीकडे सर्वांचेच लक्ष कोरोनाच्या लसीकडे लागले आहे. आयसीएमआरकडून कोरोना प्रतिबंधक...

खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही मिळणार लोकल प्रवासाची मुभा !

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरू झाला आहे....

आणखीन बातम्या

मुंबई बत्ती गुलप्रकरणी ७ दिवसांत अहवाल सादर करा – ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश

मुंबई - मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विशेष समितीची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सात दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री...

घसा बसलाय ? कोमट पाणी प्या

पाटणा : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेक सुरू आहे. मात्र राजकारणानंतर सुुखदु:खाचे प्रसंग असतील तेव्हा एकमेकांची...

मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचा-यांना बोनस

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र संथ झालं आहे. अर्थव्यवस्थेला उभारी यावी यासाठी केंद्रसरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून...

कोरोना प्रतिबंधक लस आल्यावर आरोग्य कर्मचा-यांना प्राधान्य !

मुंबई, दि. २१(प्रतिनिधी)- कोरोनाच्या विषाणूची एकीकडे युध्दपातळीवर मुकाबला करण्यात शासकीय यंत्रणा गुंतल्या आहेत. तर दुसरीकडे सर्वांचेच लक्ष कोरोनाच्या लसीकडे लागले आहे. आयसीएमआरकडून कोरोना प्रतिबंधक...

खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही मिळणार लोकल प्रवासाची मुभा !

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरू झाला आहे....

एअर इंडियाची लिलाव प्रक्रिया ३० ऑक्टोबरला

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या लिलाव प्रक्रियेसाठी ३० ऑक्टोबर ही तारीख निर्धारीत केली गेली असून, ती फार तर डिसेंबरपर्यंत वाढवून दिली जाईल. मात्र ही...

आधी अनुत्तीर्ण नंतर एसटी प्रवर्गातून देशात अव्वल

नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल नुकताच जाहीर झाला. दरम्यान, या निकालात झालेली एक मोठी चूक समोर आली आहे. ही परीक्षा...

कोणाच्या जाण्यानं पक्ष संपत नाही, पक्ष सोडताना कोणालातरी ‘व्हिलन’ ठरवावे लागते ! -फडणवीसांचा पलटवार

मुंबई,दि.२१ (प्रतिनिधी) छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता असो पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षाचं थोडंफार नुकसान होतच असतं. परंतु भाजप हा मोठा पक्ष आहे....

शेतकर्‍यांना समाधानकारक मदत करून अश्रू पुसणार : मुख्यमंत्री ठाकरे

उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. परंतु बुधवारी (दि.21)...

पराभवानंतरही दिल्ली प्रथमस्थानी; पंजाबला चार विजयांंची गरज

किंग इलेव्हन पंजाब चे दहा सामन्यानंतर चार विजयासह आठ गुण झाले आहेत त्याना अव्वल चारांंचे आव्हान राखण्यासाठी उरलेल्या चारही सामन्यात विजय मिळवावाच लागेल. तळात...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...