23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयपंतप्रधानांनी आज बोलावली बैठक

पंतप्रधानांनी आज बोलावली बैठक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्या म्हणजे बुधवारी दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

देशातील कोरोनाची स्थिती, लसीकरणाची स्थिती, बुस्टर डोस आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भविष्यातील वाटचाल कशी असावी, याबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करण्याची शक्यता आहे. दिल्लीत रुग्ण वाढत असल्याने चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या