19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात बर्निंग बसचा थरार... शिवशाही बसने अचानक घेतला पेट

पुण्यात बर्निंग बसचा थरार… शिवशाही बसने अचानक घेतला पेट

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यातील येरवडा शास्त्री चौकात शिवशाही बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बसमध्ये बिघाड झाल्याने चालकाने एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्यानंतर बसमधील ४२ प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. प्रवासी एसटी बसमधून खाली उतरल्यानंतर बसने अचानक पेट घेतला.

चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी सुरक्षित असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या