25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयकेशरचा सुगंधाने दरवळले काश्मिर खोरे

केशरचा सुगंधाने दरवळले काश्मिर खोरे

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : श्रीनगर, पुलवामापासून ते बडगाम आणि पुलवामा जिह्यापासून ते डोडा व किश्तवाडपर्यंत सध्या केशरची छाटणी सुरू आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरचे हवामान सध्या केशरच्या सुगंधाने दरवळत आहे.

काश्मिरी केशरची गुणवत्ता स्पेन, इराणपेक्षा दर्जेदार आहे. त्यात आता जम्मू काश्मिरला जीआय टॅगिंग मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर केशरच्या मान्यतेवर मोहर उमटली आहे.

त्यामुळे जम्मू काश्मिर पर्यटन मंत्रालयाने नोव्हेंबरमध्ये केशर व हाऊसबोट महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या