22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्र...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील ; जयंत पाटलांचे मोठे विधान

…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील ; जयंत पाटलांचे मोठे विधान

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूचक विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

तसेच अरुणाचल प्रदेश सरकारसारखा निकाल महाराष्ट्राच्या बाबतीतही लागू शकतो, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आज सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी पार पडली आणि अजूनही शिंदे गटातील आमदारांचे काय होणार? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. मात्र या सुनावणीनंतर आता नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरच जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या