23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीययूपीएकडून मार्गारेट अल्वा उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

यूपीएकडून मार्गारेट अल्वा उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली असून शरद पवार यांनी अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे.

विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या