24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडाविराटला कोरोनाची लागण

विराटला कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणा-­या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत.

याआधी टीम इंडिया २४ जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मात्र हा सामना पुन्हा संकटात सापडू शकतो. मीडिया रिपोर्टस्नुसार, टीम इंडियाचा मुख्य फलंदाज विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

याशिवाय भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून त्यामुळे तो इंग्लंडला रवाना होऊ शकला नाही. भारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणा-या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी २४ जूनपासून टीम इंडिया लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या