26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeपावसात भिजत भाषण कशाला? राज यांचा पवारांना टोला

पावसात भिजत भाषण कशाला? राज यांचा पवारांना टोला

एकमत ऑनलाईन

पुणे : पायाचं दुखणं वाढलं आहे त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार आहे. अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं. अनेकजण कुत्सितपणे बोलायला लागले. पण, मुद्दाम त्यांना बोलण्यासाठी दोन दिवस वेळ दिला आणि आज भूमिका सांगण्यासाठी सभा घेतली.
निवडणुका नाही काही नाही उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असे म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांना टोला लगावला.

अंध विद्यार्थ्यांना मंचावर स्थान
पुण्यातील अंध विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंच्या सभेला उपस्थिती लावली आहे. त्यांना व्यासपीठावर बोलावून राज ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला. त्यांना मंचावर स्थान देण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या