24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयहायकोर्टात न जाता सुप्रीम कोर्टात का आला? शिंदे गटच्या वकिलांचे उत्तर

हायकोर्टात न जाता सुप्रीम कोर्टात का आला? शिंदे गटच्या वकिलांचे उत्तर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्यातील परिस्थितीवरील याचिका आपण थेट सर्वोच्च न्यायालयात का आणल्या आणि उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात का आलात? असे प्रश्न विचारले असता, शिंदे गटाच्या वकिलांनी तीन कारणे देत समर्पक उत्तर दिले.

– २२६ चे अस्तित्व कलम ३२ ला लागू करण्यासाठी घटनात्मक प्रतिबंध नाही
– फ्लोअर टेस्ट, अपात्रता यासारख्या कोणत्याही प्रकरणांबाबत सुप्रीम कोर्टानेच येण्याबाबतचे निर्देश
– अल्पसंख्याक मंत्रिमंडळ राज्य यंत्रणेला उद्ध्वस्त करत आहेत, आमच्या घरांवर हल्ले करत आहेत, आमचे मृतदेह परत येतील असे सांगत आहेत. मुंबईत आमचे हक्क बजावण्यासाठी वातावरण अनुकूल नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या