22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार?

राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या भाजप-शिवसेनेतला राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. येत्या काळात हाच संघर्ष नारायण राणे यांच्या जुहूतील बंगल्यावरून अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत. नारायण राणे यांच्या जुहूतील आधिश बंगल्याला मुंबई महापालिकेने यापूर्वी दिलेल्या नोटिसीनुसार अल्टीमेटमचे १५ दिवस पुढच्या आठवड्यात पूर्ण होत आहेत.

त्यानंतर नारायण राणेंच्या बंगल्यावर बीएमसीचा हातोडा पडणार की राणे कोर्टात धाव घेऊन दिलासा मिळवणार, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेने आधिश बंगल्याची पाहणी करून त्यातील बांधकाम अनधिकृत आणि विनापरवाना वाढीव असल्याचे ठरवले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या