20.3 C
Latur
Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसची चौथी यादी जाहीर

काँग्रेसची चौथी यादी जाहीर

दोन विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलले

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत चौदा उमेदवारांचा समावेश आहे. तर याआधी अंधेरी जाहीर केलेल्या नावात बदल केला आहे.

याआधी सचिन सावंत यांच्या नावाची घोषणा केली होती. आता या जागेवर अशोक जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर पंढरपूर विधानसभेसाठी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

चौथा यादीतील १४ उमेदवार
अमळनेर : अनिल शिंदे
उमरेड : संजय मेश्राम
आरमोरी : रामदास मेश्राम
चंद्रपूर : प्रवीण पाडवेकर
बल्लारपूर : संतोषसिंग रावत
वरोरा : प्रवीण काकडे
नांदेड उत्तर : अब्दुल सत्तार अ. गफ्फुर
औरंगाबाद पुर्व : लहु शेवाळे
नालासोपारा : संदिप पांडे
अंधेरी पश्चिम : अशोक जाधव
शिवाजीनगर : दत्तात्रय बहिरट
पुणे कॅन्टोन्मेंट : रमेश बागवे
सोलापूर दक्षिण : दिलीप माने
पंढरपूर : भगिरथ भालके

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR