नांदेड जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलींनेच मारली बाजी

नांदेड: प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलीने बाजी मारली असून जिल्ह्याचा सरासरी८३.६२ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ८.३१ टक्के निकाल कमी लागला असून कॉफी मुक्तीचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्याचा सरासरी ८३.६५ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातून प्रथम बिलोली तालुकाचा निकाल ९२. २८ टक्के लागला असून सर्वात कमी कंधार तालुक्याचा निकाल ६८.७७ टक्के लागला आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.७६ असून मुलांची ७८.८७ एवढी टक्केवारी आहे गतवर्षी ९१.८३ टक्के निकाल लागला होता.

यावर्षी कॉफी मुक्तीचा परिणाम झाला असून ८३.६२ टक्के एवढा निकाल लागला आहे. यात ८.३१ टक्के ची तफावत आहे. जिल्ह्यात एकूण ४८ हजार ६९ जणांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती . प्रत्यक्षात ४७ हजार ३३३ जणांनी परीक्षा दिली. ३९ हजार ५८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी कॉफी मुक्ती अभियान राबवले होते.

त्यामुळे यावर्षी त्याचा परिणाम निकालावर झाला. असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. मात्र परंपरेनुसार जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली असून ८८. ७६ टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा महाविद्यालयात जल्लोष स्वागत करण्यात आले. पेढे वाटून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काही जनाचा हीरमोड झाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26
Video thumbnail
हातात माळ, कपाळावर टिळा; रणवीर सिंगने काशीमध्ये घेतलं महादेवाचं दर्शन!
00:30
Video thumbnail
Latur|अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास कारवाई. तृप्ती अंधारे ऍक्शन मोडवर.
03:22
Video thumbnail
Latur|ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
01:31
Video thumbnail
Latur Zp|ऑनलाईन प्रणाली बंद, तरीही लातूर जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार सुरू
01:55
Video thumbnail
Latur|आरटीओ अधिकाऱ्यांवर 35 हजारांची लाच मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
03:19
Video thumbnail
Latur|राजीव नगरमध्ये तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधीचं साम्राज्य;नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
02:50
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये खत-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी;खरीप तयारीला वेग...
02:21
Video thumbnail
धाराशिव: पवनचक्की प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी गजाआड; १० गुन्हे उघड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
01:12
Video thumbnail
परभणीत मान्सूनपूर्व वादळाचा धुमाकूळ;मांडाखळीत फळबागा उद्ध्वस्त, वीज खांब कोलमडले, झाड कोसळून बैल ठार
01:18
Video thumbnail
Latur|आमदार आणि आमदार पुत्राच्या त्रासाला कंटाळलेले दोन शेतकरी एकमत डिजिटल स्टुडिओमध्ये
11:51
Video thumbnail
अधिक महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागा नदीपात्राला पार्किंगचे स्वरूप
02:00
Video thumbnail
लातूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेला तडा; कोट्यवधींचा निधी पळवणारे किशोर महाराज शिवणीकरांवर गुन्हा दाखल!
06:19
Video thumbnail
Latur|अखेर किशोर महाराज शिवणीकर उर्फ ‘पिस्तुल्या महाराज’ यांच्यावर गुन्हा दाखल
04:45
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36

Latest news