हिंगोली : जिल्हृयातील दापोळा येथील शेतक-यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया गोरेगाव शाखेला ६.६५ कोटी रूपये कर्ज मंजुर करण्यासाठी मागणी केली आहे. ताकतोडा येथील कैलास पतंगे असे या तरूणाचे नाव आहे. सध्या सर्वच व्यवसायात स्पर्धा आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून काहीच उत्पन्न पदरी पडत नाही.
कष्ट करूनही शेतक-यांना अडचणच येत आहे. अपयशानंतर आगामी हंगामात यश मिळेल अशी आशा प्रत्येक शेतक-याला आहे. मात्र शेती व्यवसाय बदलुन दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी हिंगोली जिल्हृयातील सेनगाव तालुक्यातल ताकतोडा येथील शेतक-यांनी हेलीकॉप्टर घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे मागणी केली आहे.