28.1 C
Latur
Thursday, October 22, 2020
Home हिंगोली कळमनुरी : रुग्ण आढळल्याने रेडगाव सील

कळमनुरी : रुग्ण आढळल्याने रेडगाव सील

एकमत ऑनलाईन

कळमनुरी- कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. रेडगाव येथे १५ जुलै रोजी बिहार राज्यातील पटना येथून आलेल्या युवक १९ जुलै रोजी बाधित आढळला आहे. यामुळे त्या रुग्णास हिंगोली येथे हलविले आहे. त्यांच्या संपर्कातील पाच जणांना क्यारंटाईन करण्यात आले आहे.

तसेच ग्रामपंचायतच्या वतीने खबरदारी घेत संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, रूमाल व मास्कचा वापर करावा, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा, सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन ग्राम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख बाजीराव सवंडकर, सरपंच सिद्धार्थ हनवते, तलाठी गहीनाथ दंडीमे, ग्रामसेवक मगर, डॉ. विष्णू कदम, संचालक शिवाजी सवंडकर यांच्यासह ग्रामपंचायतचे कर्मचाºयांची उपस्थिती होती.

Read More  सरपंच प्रशासक पदासाठी योग्य नसल्याचा खुलासा करावा : आ.गुट्टे

ताज्या बातम्या

मुंबई बत्ती गुलप्रकरणी ७ दिवसांत अहवाल सादर करा – ऊर्जा मंत्र्यांचे निर्देश

मुंबई - मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विशेष समितीची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सात दिवसांत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री...

घसा बसलाय ? कोमट पाणी प्या

पाटणा : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेक सुरू आहे. मात्र राजकारणानंतर सुुखदु:खाचे प्रसंग असतील तेव्हा एकमेकांची...

मोदी सरकारकडून ३० लाख कर्मचा-यांना बोनस

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र संथ झालं आहे. अर्थव्यवस्थेला उभारी यावी यासाठी केंद्रसरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून...

…उम्मीद पे दुनिया कायम है!

कोरोनाविरोधात लस येईपर्यंत ‘मास्क’ हीच आपल्यासाठी लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वरचेवर मोठी वाढ होत असल्याचे सांगण्यात येत...

‘ईएसजी’च्या अंतरंगात

शेअर बाजारातील गुंतवणुकीचा विषय येताच ज्या कंपन्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत, त्यांचाच पर्याय पुढे येतो. परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून आपण बिगरवित्तीय निकषांकडे म्हणजेच पर्यावरणीय...

अनलॉकनंतरही आधार हवाच!

काही आठवड्यांपूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर झाली आणि ती अर्थव्यवस्थेची पीछेहाट दाखविणारी होती. जीडीपीचा वृद्धीदर उणे २३.९ टक्क्यांवर घसरल्याचे...

सरकारने नुकसानीच्या मदतीसाठी कृतीवर भर द्यावा

अहमदपूर (रविकांत क्षेत्रपाळे) : हे सरकार शेतक-याच्या खरेच पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. जिल्ह्यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करा पण शेतक-यांना बोलण्यापेक्षा...

पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून ऑफर

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करण्याचा निर्णय घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. खडसेच्या यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती देताना आणखी...

कोरोना प्रतिबंधक लस आल्यावर आरोग्य कर्मचा-यांना प्राधान्य !

मुंबई, दि. २१(प्रतिनिधी)- कोरोनाच्या विषाणूची एकीकडे युध्दपातळीवर मुकाबला करण्यात शासकीय यंत्रणा गुंतल्या आहेत. तर दुसरीकडे सर्वांचेच लक्ष कोरोनाच्या लसीकडे लागले आहे. आयसीएमआरकडून कोरोना प्रतिबंधक...

खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही मिळणार लोकल प्रवासाची मुभा !

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील नोकरदारांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरू झाला आहे....

आणखीन बातम्या

‘एकमत’ च्या आरती संग्रह पुस्तिकेचा उपक्रम कौतूकास्पद

नांदेड : कोणतेही अभियान अथवा उपक्रम असो त्यात सातत्य असेल तर त्याचे महत्व वाढते. दै.निक एकमतच्यावतीने गेल्या ११ वर्षापासुन नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने धार्मिक महत्व...

हिंगोली जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

हिंगोली,दि.23: जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त चालू आहे. तसेच 02 ऑक्टोबर, 2020 ला महात्मा गांधी...

केंद्र शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु

हिंगोली,दि.18 : केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम 2020-21 मध्ये मूग, उडीद हमीभाव खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत....

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ

हिंगोली, दि.17: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेस सुरुवात...

हिंगोली जिल्ह्यात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ

हिंगोली,दि.15: जिल्ह्यातील नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी आजपासून ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ आज हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथील उपविभागीय कार्यालयात करण्यात...

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 48 रुग्ण

हिंगोली : जिल्ह्यात 48 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या...

हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 80 रुग्ण

हिंगोली,दि.12: जिल्ह्यात 80 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन...

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 90 रुग्ण; तर दोन रुग्णांचा मृत्यू

हिंगोली,दि.11: जिल्ह्यात 90 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार...

पेनगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

हिंगोली,दि.11: भारतीय हवामान विभाग यांच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात 11 ते 14 सप्टेंबर, 2020 या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच येलदरी ,सिध्देश्वर  व...

पाचशेच्या नोटांचा पाऊस; अज्ञात वाहनातून पाचशे रुपयांच्या नोटा पडल्या

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) :  जिंतूर-औंढा या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पाचशेच्या नोटांचा पाऊसच पडला. या नोटा कधी पडल्या, कुणाच्या आहेत, किती...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...