32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeआंतरराष्ट्रीयअंधाधुंद गोळीबार

अंधाधुंद गोळीबार

एकमत ऑनलाईन

वझिरीस्तान : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात आज काही दहशतवाद्यांनी एका पोलिस अधिका-याच्या घरावर अंदाधुंद गोळीबार केला, यात ८ जण जखमी झाले.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील गुलाम खान भागात सहायक पोलिस उपनिरीक्षकांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, असे स्थानिक पोलिस अधिका-यांनी सांगितले. या हल्ल्यात एएसआय अधिकारी, दोन महिलांसह आठ जण जखमी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या