16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअजित मोहन यांचा फेसबुकला टाटा

अजित मोहन यांचा फेसबुकला टाटा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत फेसबुकच्या ऑपरेशन्ससाठी महत्वाची भूमिका निभावणारे भारतातील प्रमुख अजित मोहन यांनी गुरुवारी राजीनामा आपल्या पदाचा दिला. हा राजीनामा देताना त्यांनी दुसरीकडे चांगली संधी मिळाल्याचे कारण पुढे केले आहे.

मेटाच्या ग्लोबल बिझनेस ग्रुपचे उपाध्यक्ष निकोला मेंडेल यांनी मोहन यांचा हा राजीनामा स्विकारत त्यांना शुभेच्छाही दिल्या. मोहन हे जानेवारी २०१९ मध्ये फेसबुक इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीनं भारतात २०० दशलक्ष वापरकर्ते जोडले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या