20.9 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजी-२० मध्ये शी जिनपिंग, ट्रुडोंमध्ये शाब्दिक चकमक

जी-२० मध्ये शी जिनपिंग, ट्रुडोंमध्ये शाब्दिक चकमक

एकमत ऑनलाईन

बाली : इंडोनेशियाची राजधानी बाली येथे जी-२० शिखर परिषद पार पडली. या शिखर परिषदेत अनेक देशांचे प्रमुख नेते आले होते. या दरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

शी जिनपिंग यांनी आपली जी चर्चा झाली, ती वर्तमानपत्रात लिक झाली, हे योग्य नाही. आपण एकमेकांशी आदराने संवाद साधला पाहिजे अन्यथा परिमाम काय होईल, हे सांगणे कठीण होईल, असे म्हटले. त्यावर ट्रुडो यांनी कॅनडाचा मुक्त आणि स्पष्ट संवादावर विश्वास आहे आणि आम्ही ते सुरू ठेवू, असे उत्तर दिले. त्यामुळे शिखर परिषदेतील ही शाब्दिक चकमक चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, आगामी जी-२० परिषद भारतात होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या