22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय ‘तेजस’ला मागणी

भारतीय ‘तेजस’ला मागणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अर्जेंटिनाने मेड इन इंडिया तेजस फायटर विमान खरेदी करण्यास तयारी दर्शवली आहे. अर्जेंटिनाआधी या विमानाबाबत बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेने देखील स्वारस्य दाखवले आहे.

याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि फिलीपिन्ससह ६ देशांनी भारताच्या हलक्या लढाऊ विमान तेजसमध्ये स्वारस्य दाखवले आहे. तर मलेशिया हे विमान खरेदी करण्याची तयारी करत आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा नुकताच अर्जेंटिना दौरा पूर्ण झाला. या दौ-यामध्ये अनेक गोष्टींबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या