25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसुनक यांच्याकडून मुर्तींचे कौतुक

सुनक यांच्याकडून मुर्तींचे कौतुक

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक हे भारतीय नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक तिस-या फेरीत देखील आघाडीवर आहेत.

त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा प्रमुख दावेदार मानले जात आहे. सुनक बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते. १८ जुलैला एका टिव्हीच्या मुलाखतीत सुनक यांनी पत्नी अक्षतासह सासरे आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती आणि सहसंस्थापक व लेखिका सुधा मुर्ती यांचे कौतुक केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या