26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत क्लबमध्ये गोळीबार, २ ठार, ४ जखमी

अमेरिकेत क्लबमध्ये गोळीबार, २ ठार, ४ जखमी

एकमत ऑनलाईन

शिकागो : शिकागोजवळील गॅरी परिसरात असलेल्या इंडियाना नाईट क्लबमध्ये गोळीबाराची घटना उघडकीस आली. मेरीलँडमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर गोळीबार केला होता.

या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला होता. वॉशिंग्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला अटक करण्यात आलीय. पोलिसांसोबत झालेल्या क्रॉस फायरिंगमध्ये आरोपी जखमी झाला होता, त्याला नंतर ताब्यात घेण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या