24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचीनच्या दक्षिण-पश्चिम भागात अपघातात २७ ठार

चीनच्या दक्षिण-पश्चिम भागात अपघातात २७ ठार

एकमत ऑनलाईन

बीजिंग : चीनच्या दक्षिण-पश्चिम भागात रविवारी एका बसला भीषण अपघात झाला. या अपघातात २७ जणांचा जागीच मृत्यू झाला. या वर्षातील चीनमधील हा सर्वात मोठा अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ग्रामीण गुईझोऊ प्रांतातील एका महामार्गावर ही घटना घडली. या घटनेत २० जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवासादरम्यान बस उलटल्याने हा भीषण अपघात झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या