18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजगातील ४५ लोकांकडे गोल्डन ब्लड

जगातील ४५ लोकांकडे गोल्डन ब्लड

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : समज आल्यापासून तुम्हाला जेव्हा ब्लड ग्रुप्सचे नाव कळले तेव्हा ते अ+, अ-, इ+,इ-, ड-, अइ+, अइ- नक्कीच या गटांपैकीच काही असतील. मात्र देवतांचा गोल्डन ब्लड ग्रुप तुम्ही कधी ऐकला काय? शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, हा ब्लड ग्रुप जगातील सर्वात दुर्मिळ ब्लड ग्रुप असतो.

सायंन्स म्युझियम ग्रुपमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालुसार, प्राचीन ग्रीसमध्ये अशी मान्यता होती, की देवतांच्या शरीरात सोनेरी रक्त वाहते. त्यालाच सोन्याचे रक्त असेही म्हटले जायचे. हे द्रव त्यांना अजरामर ठेवत होते असे मानले जायचे. पण, सर्वसामान्य व्यक्तींच्या शरीरात मात्र हे द्रव विषारी समजले जात होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या