19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमालदीव आगीत ९ भारतीयांचा मृत्यू

मालदीव आगीत ९ भारतीयांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

माले: मालदीवची राजधानी माले येथे परदेशी कामगार राहत असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला. होते. मृतांमध्ये ९ भारतीयांसह एका बांगलादेशी नागरिकाचा समावेश आहे. सर्वप्रथम इमारतीच्या तळमजल्यावरील कार दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये आगीचा भडका उडाला.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमक दलाला ४ तास लागले. मालदीवमधील बहुतांश कामगार हे भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका देशांतील आहेत. कोरोना काळात सर्वप्रथम या परदेशी कामगारांची दयनीय स्थिती समोर आली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या