24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयझुकरबर्गला झटका

झुकरबर्गला झटका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मेटाव्हर्स घेऊन येणे खूपच महागात पडले आहे. आधीच हे वर्ष अमेरिकन अब्जाधीशांसाठी कठीण गेले आहे. झुकरबर्ग यांच्या संपत्तीत सर्वाधिक घट झाली आहे.

त्यांची संपत्ती आता निम्मी राहिली आहे. या वर्षात मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत ७१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात ही सर्वात मोठी घट आहे. त्यामुळे झुकरबर्ग यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या