22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनाकावाटे शरीरात घेता येईल अशा लसीची ट्रायल जगभरातल्या 180 जणांवर घेण्यात येणार

नाकावाटे शरीरात घेता येईल अशा लसीची ट्रायल जगभरातल्या 180 जणांवर घेण्यात येणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यूकेमधील संशोधक लवकरच नाकावाटे शरीरात घेता येईल, अशा कोरोना व्हायरसवरील लसीची ट्रायल घेणार आहे. थेट फुप्फुसांपर्यंत लस पोहोवल्यामुळे चांगल्याप्रकारे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल, असा संशोधकांना विश्वास आहे. अस्थमाचं औषध ज्यापद्धतीनं नाकावाटे घेतलं जातं, त्यापद्धतीनं ही लस दिली जाईल.

इंपीरियल कॉलेज लंडनची टीम या लसीची दोन जणांवर आधी ट्रायल घेणार आहे. यामध्ये ऑक्सफर्डच्या लसीच्या प्रयोगात सामील झालेली एक व्यक्ती आणि जून महिन्यात इम्पिरियल कॉलेजच्याच मानवी चाचणीत सहभागी झालेल्या व्यक्तीचा समावेश असणार आहे. असं असलं तरी जगभरातल्या 180 जणांवर ही ट्रायल घेण्यात येणार असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

श्रीमंत देशांच्या तुलनेत गरीब देशांची परिस्थितीही आव्हानात्मक-कारमेन रेनहार्ट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या