27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeआंतरराष्ट्रीयराजीनामा मंजूर

राजीनामा मंजूर

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी संतप्त आंदोलकांपासून बचाव करण्यासाठी सिंगापूरमध्ये पळून गेले. तेथून त्यांनी काल श्रीलंकन संसदेकडे राजीनामा पाठवून दिला. तो राजीनामा आज श्रीलंकन संसदेने मंजूर केला असून, आता नव्या राष्ट्रपतींची निवड २० जुलै रोजी करण्यात येणार आहे.

जोपर्यंत राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत नाही, तोपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हेच अंतरिम राष्ट्रपती असतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या