24.1 C
Latur
Friday, September 25, 2020
Home आंतरराष्ट्रीय बैरूत स्फोट; मृतांची संख्या १३५

बैरूत स्फोट; मृतांची संख्या १३५

एकमत ऑनलाईन

बैरूत : लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये मंगळवार दि़ ४ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या भीषण स्फोटातील बळींची संख्या १३५ वर गेली आहे. स्फोटातील जखमींची संख्या पाच हजारांहून अधिक झाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. लेबनॉनमधील रेड क्रॉसच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

आग लागल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, हा हल्ला असण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. जगातील इतर देशांकडून मदत व बचाव कार्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. दरम्यान, देशात दोन आठवड्यांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

बैरूतमधील मुख्य रस्ते इमारतींचे अवशेष आणि वाहनांच्या सांगाड्यांनी भरले आहेत. इमारतींचे मुख्य प्रवेशद्वार तर अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहेत. घटनेनंतर रुग्णालयांमध्ये नागरिकांनी आप्तांची चौकशी करण्यासाठी गर्दी केली होती. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की आसपासच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. अनेक इमारतींमध्ये आग लागली.

जवळपास तीन लाख लोक बेघर झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लेबनॉनमध्ये मदत व बचावकार्यासाठी इतर देशही सरसावले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशियापासून युरोपीयन महासंघ, रशिया, अमेरिका आदी देशांनी मदत व बचावकार्यासाठी पथक पाठवली आहेत. यामध्ये मोबाइल हॉस्पिटल, श्वान पथकांचाही समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील लेबनॉनमध्ये आपली वैद्यकीय मदत पाठवली आहे.

Read More  लेबनॉनची राजधानी बैरुत मध्ये धमाका; 78 जणांचा मृत्यू 4000 च्या वर लोकं जखमी

ताज्या बातम्या

गोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला

दुबई : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि...

लातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत असून, गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी २९४ नव्या रुग्ण वाढले आहेत, तर या आठवड्यात मृतांच्या संख्येत...

‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक

पुणे- सीरम इन्स्टिट्युने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड'या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला बुधवार (दि.23) पासून सुरवात झाली आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयातील 4...

प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं चेन्नई-प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्याा महिन्यात त्यांना...

उस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारवाई; १० हजार रूपये दंडही ठोठावला

मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती तक्रार  ६०० रूपये शुल्क आकारण्यात यावे असे राज्य शासनाचे निर्देश ; रॅपीड ऍन्टीजेन टेस्टसाठी तब्बल...

सीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य

नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर...

रियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची...

शेतकरी आक्रमक : पंजाबमध्ये शेतक-यांचा रेल रोको; राज्यात तीन दिवस बंद, १४ रेल्वे रद्द

चंदीगड : विरोधकांचा विरोध डावलून तीन महत्त्वाची कृषी विषयक विधेयके संसदेत मंजूर झाल्यानंतर पंजाबमधील शेतक-यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. शेतक-यांनी आज पंजाबमध्ये ३...

कामगार कायद्यांत बदल : ईएसआयसीची सुविधा आता सर्व जिल्ह्यांत

 धोकादायक कंपन्यांना ईएसआयसीशी जोडणे बंधनकारक नवी दिल्ली : केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या विधेयकांना संसदेत मंजुरी मिळाली. या तीनही विधेयकांत असंघटित क्षेत्रात...

देशात रुग्णसंख्या ५७ लाखांवर; ८६ हजारांवर नवे रुग्ण, मृतांचा आकडा ९१ हजारांवर

नवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही मंदावलेली नाही. दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अचानक...

आणखीन बातम्या

1,264FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...