25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeआंतरराष्ट्रीयबोरिस जॉन्सन राजीनामा देण्यास तयार!

बोरिस जॉन्सन राजीनामा देण्यास तयार!

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे आजच (गुरुवार) आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता जॉन्सन यांच्यावरही राजीनामा देण्याची वेळ आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या