24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयचुमी ग्यात्सेवर चीनचा डोळा

चुमी ग्यात्सेवर चीनचा डोळा

एकमत ऑनलाईन

इटानगर : यांगत्से क्षेत्राजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) अवघ्या २५० मीटर अंतरावर भारताच्या हद्दीत असलेल्या ‘होली वॉटर फॉल’ अर्थात पवित्र पाण्याच्या धबधब्यावर चीन आपला हक्क असल्याचा दावा करत आहे.

मात्र या स्थळावर भारतीय सैन्याने आपली पकड मजबूत करत चीनला यावर नियंत्रण मिळविण्यापासून रोखले आहे. महत्त्वाचे म्हणजेच अरुणाचलमधील हे असे ठिकाण आहे जिथे सैन्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

चीन आणि अरुणाचल प्रदेशच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाचे सीमांकन करणा-या मॅकमोहन रेषेवरील विवादित स्थळापैकी हे एक आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या