22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसोनिया गांधी यांना मातृशोक

सोनिया गांधी यांना मातृशोक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे निधन झाले आहे. त्या दीर्घ काळापासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाची बातमी काँग्रेसचे मीडिया प्रमुख जयराम रमेश यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून दिली. त्यांच्या दफनविधीचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला.

सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय तपासणासीठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ब्रिटनला सोबत गेले होते. त्यानंतर सोनिया आईला भेटायला जाणार होत्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या