27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकच्च्या तेलाचे दर वाढले

कच्च्या तेलाचे दर वाढले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशावर ताण येत आहे. आज देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून इंधन कंपन्यांनी कोणतीही दरवाढ केली नाही.

एक आठवड्यापूर्वी केंद्र सरकारने कर केले होते. त्यानंतर देशातील इंधन दरात घट झाली. काही राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांखाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या ०.९८ डॉलरने वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर ११५.१ डॉलर प्रति बॅरल दरावर व्यवहार करत आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात २.०३ डॉलरने वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या दरात ११९.४ डॉलर प्रति बॅरल इतका दर झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या