28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयहिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड

हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड

एकमत ऑनलाईन

ढाका : बांग्लादेशमधील झेनाईदह येथील हिंदू मंदिरातील मूर्तींची काही हल्लेखोरांनी तोडफोड केली. तोडफोड करणारे कोण आहेत याबाबतची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

१० दिवसांच्या वार्षिक दुर्गा पूजा उत्सवाच्या समाप्तीनंतर ही घटना घडली. दौतिया गावातील काली मंदिराच्या अधिका-यांना शुक्रवारी सकाळी तोडफोड झालेल्या मूर्तींचे अवशेष सापडलेत. मंदिर समिती अध्यक्ष सुकुमार कुंदा यांनी याची पोलिसांना माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या