24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजीनिव्हातील मंत्री परिषदेत मतभेद कायम

जीनिव्हातील मंत्री परिषदेत मतभेद कायम

एकमत ऑनलाईन

जीनिव्हा : जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) जीनिव्हा येथील १२ व्या मंत्री परिषदेमध्ये नियोजित कालावधीत अखेरपर्यंत समन्वय न झाल्याने मंत्रिपरिषद आणखी एक दिवस पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना परिस्थितीची पार्श्वभूमी, रशिया-युक्रेन युद्ध आणि जगभरातील अन्नसुरक्षेच्या प्रश्नासह अनेक जागतिक प्रश्नांना व्यापाराच्या माध्यमातून उत्तर शोधण्यासाठी जीनिव्हा येथे मंत्रिपरिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतासारख्या देशांमधील अन्नसुरक्षा कायद्याचा जागतिक व्यापारात अडथळा निर्माण होत असल्याची श्रीमंत देशांची तक्रार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या