24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमेक्सिकोतही भूकंप

मेक्सिकोतही भूकंप

एकमत ऑनलाईन

मांझानिलो : मेक्सिकोच्या पश्चिम किना-याजवळ भारतीय वेळेप्रमाणे सोमवारी रात्री ११:३० वाजता भूकंपाचे दोन धक्के बसले. त्यामुळे पश्चिम मेक्सिकोतील मांझानिलो शहरातील अनेक इमारतींचे नुकसान झाले.

या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ नोंदवली गेली. कोलिमा राज्यातील मांझानिलो शहरात एका दुकानाची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या