23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइस्रायलमध्ये ४ वर्षात पाचव्यांदा निवडणुका

इस्रायलमध्ये ४ वर्षात पाचव्यांदा निवडणुका

एकमत ऑनलाईन

जेरूसलेम : इस्त्रायलमध्ये राजकीय संकट अधिक गडद होत चालले आहे. यामुळेच संसद बरखास्त करण्यात आली. चार वर्षांत पाचव्यांदा १ नोव्हेंबर रोजी देशात फेरनिवडणुका होणार आहेत. या काळात यायर लॅपिड हे काळजीवाहू पंतप्रधान राहतील. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड शुक्रवारी मध्यरात्रीनंतर देशाचे कार्यवाहक पंतप्रधान बनतील. इस्रायलचे सर्वात कमी कालावधीचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्यानंतर ते हे पद भूषवणारे १४ वे व्यक्ती असतील. पुन्हा एकदा बेंजामिन नेतन्याहू पुनरागमन करू शकतात, असे बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या