21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकराचीत एमर्जन्सी लँडिंग

कराचीत एमर्जन्सी लँडिंग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीहून दुबईला जाणा-या स्पाईस जेटचे कराची’ इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे या भारतीय विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले असून या विमानातील सर्व म्हणजे १५० प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती डीजीसीएने दिली.

हे विमान दिल्लीवरून दुबईला जात होते. त्यावेळी डाव्या बाजूच्या टँकमधील इंधन कमी असल्याचे अलार्म मिळाल्याने इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या