24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेसह पाकिस्तान इटलीत पुराचे थैमान

अमेरिकेसह पाकिस्तान इटलीत पुराचे थैमान

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : सध्या जगातील अनेक देशांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे काही देशांमध्ये पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच या पुरामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या जगातील अमेरिका, इटली, पाकिस्तान तसेच भारतातीत काही राज्यात पुराने थैमान घातले आहे.

या पावसामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरु आहे. देशातील अनेक देश सध्या पुराचा सामना करत आहे. पुरामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं परिस्थिती इतकी बिघडली आहे की, अनेक ठिकाणी लोकांना अन्न देखील मिळत नाही. या भागात मदतकार्य सुरु आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या