22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयवुहानच्या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल द्या - चीनच्या मागणी, जगात संताप

वुहानच्या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल द्या – चीनच्या मागणी, जगात संताप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : चीनच्या वुहानमधूनच कोरोनाचा प्रसार झाल्याचे म्हटले जाते. चीनवर असे आरोपही केले जात असतानाच, चीनने वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे. चीनमधील वुहान इंस्टीटयूट आॅफ व्हायरोलॉजी लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

विशेष म्हणजे चीनच्या सरकारी मंत्रालयानेही या मागणीचे समर्थन केले आहे. त्यामुळे, जगभरातून चीनी मीडियासह चीनी सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. चीनचं सरकारी वर्तमानपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियांग यांनी म्हटले की, वुहान इंस्टीट्यूमध्ये काम करणाºया वैज्ञानिकांनी सर्वप्रथम कोरोना व्हायरसचा जीन शोधून काढल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे.

रेल्वेमार्ग समांतर रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करावा-पालकमंत्री अमित विलासराव देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या