26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइसिसचा प्रमुख ड्रोन हल्ल्यात ठार

इसिसचा प्रमुख ड्रोन हल्ल्यात ठार

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाचा प्रमुख ठार झाला आहे. पेंटागॉनने ही माहिती दिली आहे. अमेरिकन मीडियानुसार, सीरियातील इस्लामिक स्टेटचा प्रमुख नेता माहेर अल-अगल मंगळवारी सकाळी अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे म्हटले आहे.

यूएस सेंट्रल कमांड सेंटकॉमच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, माहेर अल-अगल आयएसआयएसच्या प्रमुख चार नेत्यांपैकी एक होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या